# 1877: "दहा रुपयांची किंमत" लेखिका दीप्ती सचिन लेले. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-10-22
Description
"महागाई वाढली आहे हे तर नक्की. परंतु पैशाला किंमत उरली नाही असं जे आपण सहज म्हणून जातो ते खरं आहे का?"
"माझ्या आयुष्यात एक प्रसंग काही वर्षांपूर्वी घडला आणि एक दोन आठवड्यातला. पण दोन्ही लक्षात राहिले. कारण पैशाला किंमत आहे हे पटवून देणारा एक, आणि दुसरा पैशापेक्षा माणुसकी किंवा सहृदयतायांचं दर्शन घडवणारा!
Comments
In Channel



