आपल्या खाण्याकडे आपलं लक्ष आहे का?
Update: 2023-09-21
Description
आपल्या रोजच्या आहारात आपण कळत नकळत किती तरी असे पदार्थ खातो पण त्यातून पोषण मिळत आहे का याचा विचार आपण करत नाही. आपल्याला तर जंक फूड आणि फास्ट फूड यातील नेमका फरक माहिती नसतो. पोषण माहच्या निमित्ताने आहारतज्ज्ञ मानसी श्रौती यांच्याशी संवाद कट्ट्यावर गप्पा मारल्या आहेत.
#publichealthmatters #nutrition #nutritionmonth #nutritionfacts
Comments
In Channel