स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबाबत काय घडतंय?
Update: 2023-03-13
Description
सतत स्वतःला 'परफेक्ट' सिद्ध करण्यासाठी स्त्रिया प्रचंड ताण घेतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीर-मनावर होतो. तो कसा आणि त्यातून आपण कसा स्वतःचा बचाव करू शकतो याविषयी सांगताहेत मानसिक आरोग्य समुपदेशक गौरी जानवेकर.
Comments
In Channel