नसबंदी कुणी करावी? - डॉ. शंतनू अभ्यंकर
Update: 2023-08-19
Description
कुटुंब नियोजन करायचं म्हंटलं की गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, इंजेक्शनं आणि शेवटी ऑपरेशन सगळं बायकांकडेच येतं. बायका मुलांना जन्म देऊ शकतात हे बरोबर आहे पण कुटुंब नियोजनसुद्धा फक्त बायकांनाच करता येतं का? बिन टाक्याच्या पुरुष नसबंदीविषयी भीती का वाटते? या विषयावरची माहिती जाणून घेऊया स्त्रीरोग तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर यांच्याकडून.
#publichealthmatters #sathi #healthforall #vasectomy #tubectomy
Comments
In Channel