स्क्रीनटाईम मुलांचा मेंदू खातोय?
Update: 2023-05-31
Description
मुलांच्या स्क्रीनटाईम आणि स्क्रीन डीपेंसीचा परिणाम मुलांच्या मेंदूवर कसा होतोय? त्याचा मानसिक आरोग्याशी कसा संबंध आहे यावर समाजमाध्यम अभ्यासक मुक्ता चैतन्य आपल्याशी संवाद साधत आहेत.
https://youtu.be/rYtLn6M7YHY
#health #mentalhealth #Muktachaitnya #screentime
Comments
In Channel