मला पाळीच्या द्रावाचा वास घ्यावा लागतो...
Update: 2023-05-29
Description
अंध मुलींना/महिलांना पाळी येते? मग त्यांना ती कशी 'दिसते'? त्या मग पाळींच्या दिवसांत स्वच्छता कशी राखतात मग? आणि sanitary napkin वापरत असतील की आणखी काही?
या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर अनुजा संखे यांच्यासोबत केलेल्या या गप्पा जरूर ऐका.
२८ मे हा Menstrual hygine day म्हणून जगभर साजरा होतो. या निमित्ताने मासिक पाळीविषयीची अळीमिळी गुपचिळी संपावी आणि तिचे normalisation व्हावे हाच हेतू आहे.
#health #menses #menstrualhealth #mentrualhygine #periods
Comments
In Channel