इट्स कुल टू टेक थेरपी! : शिल्पा तांबे
Update: 2023-09-20
Description
आत्महत्येविषयी बोलूया
10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जगभर पाळला जातो. त्या निम्मिताने कनेक्टिंग ट्रस्टच्या समन्वयक आणि समुपदेशक शिल्पा तांबे यांच्याशी गप्पा मारल्या. ताणतणाव,आत्महत्या करण्यामागील कारणे आणि तणाव कसे हाताळावेत. तज्ज्ञांची मदत कशी घ्यावी अशा विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
#publichealthmatters #suicide #suicideprevention #suicidepreventionday #mentalhealth #mentalhealthawareness
Comments
In Channel