DiscoverHealth 4 Allअल्झायमर व्यक्तीची काळजी घेताना
अल्झायमर व्यक्तीची काळजी घेताना

अल्झायमर व्यक्तीची काळजी घेताना

Update: 2023-09-27
Share

Description


अल्जायमर हा मेंदूशी निगडीत आजार. त्याची सुरुवात डिमेन्शिया म्हणजे विस्मरणाने सुरु होते. भारतात वयाची साठी पार असणारे जवळपास 9 लाख नागरिक डिमेन्शिया या आजारासोबत जगत आहेत. व्रतस्थ होऊन अशा पेशंटचा सांभाळ करावा लागतो आणि त्यात काही वेळा दमणूक ही वाटू शकते. पालघर येथील चिन्मयी दवे- सुभाष यांच्या आईला अल्झायमर आहे. आईचा सांभाळ करताना येणारे विविध अनुभव साथी संवाद कट्ट्यावर त्यांनी शेअर केले आहेत. जरूर पहा.
#dementia #dementiasupport #alzheimer #alzheimerscaregiver #alzheimers

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

अल्झायमर व्यक्तीची काळजी घेताना

अल्झायमर व्यक्तीची काळजी घेताना

Sathi