मानसिक आरोग्याचे हक्क कोणते? | What are mental health rights?
Update: 2023-10-10
Description
सायकॉलॉजिस्ट गौरी जानवेकर यांच्यासोबत 10 ऑक्टोबर या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने व्यक्तीचे मानसिक आरोग्याचे हक्क काय असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ जरूर पहा.
#mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters
Comments
In Channel