लेखक प्रणव सखदेव यांचा हेपाटायटिस - बी सोबतचा प्रवास
Update: 2023-08-18
Description
२८, जुलै : वर्ल्ड हेपाटायटिस डे
काविळ!
वेगवेगळ्या प्रकारची असते. विविध प्रकारचे विषाणू विविध मार्गांनी काविळीचं कारण ठरतात. काही वेळा हा आजार औषधोपचारानं बरा होतो, काही वेळा कायम सोबत राहतो.
लेखक प्रणव सखदेव यांचा हेपाटायटिस - बी सोबतचा प्रवास.
प्रत्येकानं जाणून घ्यावा असा...
ऐका साथी संवाद कट्ट्यावर
#publichealthmatters #sathi #healthforall #publichealth
Comments
In Channel