सर... मला पाळी आलीय!
Update: 2023-05-31
Description
२०११च्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार भारतात दोन कोटींहून जास्त मुलं दिव्यांग आहेत. दिव्यांगांच्या एकुण लोकसंख्येत ४४% महिला आहेत. शरिरधर्मानं या महिला-मुलींनाही पाळी येतेच. आपल्या समाजात सर्वसामान्य मुलीही पाळीबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, मग दिव्यांग मुलींची किती कुचंबणा होत असेल?
तुम्ही संवेदनशील असाल तर नक्की ऐकाल अश्विनी काळे या उद्योजक महिलेचं मनोगत.
तमाम मुलींचा आत्मविश्वास वाढवणारी ही मुलाखत नक्की ऐका, लाईक, शेअर व सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
एका क्लिकवर या हिनाकौसर खानच्या साथी-संवाद कट्ट्यावर...
https://www.youtube.com/watch?v=2B3Y_4gTlM4&t=309s
Comments
In Channel