हॉस्पिटलही चुना लावतात...
Update: 2023-03-27
Description
त्याच्या वडलांची प्रकृती गंभीर होती. हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं आवश्यक होतं. कसाबसा बेड मिळाला. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या फॉर्म्सवर मुलाने सह्या केल्या आणि जणू फसवणूक करायला त्यानं परवानगीच दिली...
Comments
In Channel