गोष्ट 'बंधेज' प्रथेची
Update: 2023-03-10
Description
पाळीच्या काळात महिलांना वेगळं ठेवतात त्यातलाच बंधेज हा एक प्रकार... हा प्रकार थेट पाळीशी संबंधित नसला तरी मुल होण्याशी आहेच. काय आहे हा बंधेज प्रकार, जाणून घ्या. निवेदिता रावतानी यांच्या शोधलेखाचं हे रूपांतरण आहे.
Comments
In Channel